बॅचचे वैशिष्ट्ये : - आयोगाच्या धर्तीवर दररोज २० प्रश्न सराव - वेळेचे काटेकोर नियोजन (700 + प्रश्नाचा सराव) - प्रत्येक घटकावर संक्षिप्त नोट्स - कमी कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्या जाईल - उत्तर लिखाणाची योग्य दिशा आणि दिशादर्शक - मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित - संपूर्ण पेपर तपासून मूल्यांकन आणि व्यक्तिगत मार्गदर्शन - प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र रणनीती आणि योग्य नियोजन - फक्त ऑफलाइन स्वरूपात उपलब्ध